शिवसेनेच्या गाव तेथे शाखा अभियानास प्रारंभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 1, 2021

शिवसेनेच्या गाव तेथे शाखा अभियानास प्रारंभ

 शिवसेनेच्या गाव तेथे शाखा अभियानास प्रारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शिवसंपर्क अभियाना  निमित्त नगर तालुक्यात शिवसेनेच्या गाव तेथे शाखा अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला असून हे अभियान एक महिना भर नगर तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन शिवसेना शाखेचे नुतनीकरण करण्यात येणार असल्याचे तालुका प्रमुख राजेंद्र भगत यांनी सांगितले.
याप्रसंगी नगर तालुक्यातील अरणगाव व खंडाळा या ठिकाणी शिवसेना शाखेचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.श्री.शशिकांत गाडे सर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, नगर तालुका शिवसेना प्रमुख राजेंद्र भगत,उपतालुका प्रमुख जिवाजी लगड,जि.प.सदस्य शरद झोडगे, पं.स.माजी सभापती प्रवीण कोकाटे, सरपंच मोहन गहिले, सुभाष पुंड, मनोज पाबळे, उपसरपंच रंगनाथ शिंदे, मोहन नाट, शिवाजी पुंड, रामदास शिंदे, सर्जेराव दळवी, शुभम गहिले, सुरज शिंदे, सागर वाघमारे, राम डव्हारे, नितिन शेळके, सचिन झांजे, आशितोष बोरूडे, गणेश दळवी, पोपट गहिले, मारुती गहिले, राजू कल्हापुरे, मुश्ताक पठान, सागर दळवी, अमर कडूस, लहू आजबे तसेच  खंडाळा येथील सरपंच मोहन सुपेकर, उपसरपंच बिभीषण लोटके, संपत लोटके, विजय लोटके, विशाल लोटके, प्रविण कार्ले, राहुल लोटके,संतोष सुपेकर,अनिल लोटके, अमोल लोटके, ज्ञानेश्वर लोटके, रोहित दळवी, प्रमोद लोटके, गणेश लोटके, गोरख कांबळे, भरत लोटके,अमोल मेटे, रोहित बनसोडे, संतोष लोटके, संतोष पोटघन, विष्णू पोटघन, अजित सुपेकर, सोमनाथ पोटघन, बाळासाहेब लोटके, राम लोटके, संभाजी लोटके, सुरेश गायकवाड,आदीसह अरणगांव ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment