माका परिसरातील अवैध व्यवसाय पोलिसांच्या कृपा आशिर्वादानेच... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, September 9, 2021

माका परिसरातील अवैध व्यवसाय पोलिसांच्या कृपा आशिर्वादानेच...

 माका परिसरातील अवैध व्यवसाय पोलिसांच्या कृपा आशिर्वादानेच...

नेवासे(माका) - अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ तसेच,शेवगावपाथर्डी_ नेवासा या तिन तालुक्याच्या सिमेलगत असलेल्या माका परिसरात,सोनई पोलिस ठाणे हद्दीत,बेकायदा जुगार,मट का,दारु,गुटखा,मावा,गांजा तसेच जेवणाच्या नावाखाली चालू असलेल्या हॉटेल व्यवसायात चालू असलेली बेकाय दा दारु विक्री करत असलेल्या व्यावसायीकांना संबधित पोलिस ठाणे सोनई अधिकारी वर्गातुनच धंदे करण्यास सहकार्य केले जात असल्याची चर्चा केली जात असल्या ने,कुंपनच जर शेत खात असेल व रक्षकच भक्षक होत असेल तर दाद कोणाकडे मागायची असाच सवाल सध्या तरी परिसरातील ग्रामस्थांना भेडसावत आहे. 

याबाबत असे की,सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या परिसरात तिन्ही तालुक्याच्या सिमेलगत असलेल्या मा का गावी तसेच परिसरात अवैधधंद्ये तेजीत सुरु असुन,या बाबत संबधित पोलिस प्रशासनच खतपाणी घालत अस ल्याचे बोलले जात असल्याने,जर रक्षकच भक्षक होत अ सेल, तर विश्वास कोणावरती ठेवायचा याबाबत सर्वसामा न्य नागरिकांत सवाल उपस्थित होत आहे.संबधित प्रशास न दुर्लक्ष करत असल्याने,मनसंताप सर्व सामान्य माता,भ गिनी,तसेच नागरिकांना सहन करावा लागतो आहे

   शेवगाव_पाढरीपुल रस्त्यावरील हा परिसर तिन्ही तालु क्याच्या सिमेलगत असल्याने,तिन तालुक्याचे उपविभागी य अधिकारी सुदर्शन मुंडे साहेब याच रस्त्यावरुन शेवगाव _नगर जा_ये करत असल्याने,त्यांनी तरी स्वतः यासंदर्भा त लक्ष घालण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे या परिसरात अवैध व्यावसायीकांमुळे दिवसभर रोडरोमीयो ,दारुडे,जुगारी,गंजाडी तसेच ढाबेच्या आसपास दहशत प सरवून या दारुअड्डे,मटका,जुगार या थाटात दुकान चालव त असणारयां दुकान दारांभोवती तसेच सार्वजनिक ठिका णी दहशत दाखवत फिरकत असताना,त्रास हा सर्व सामा न्यांना भोगावे लागत आहे.यासंदर्भात पोलिसयंत्रणेनेतील वरिष्ठांनी वेळीच लक्ष न दिल्यास संबधित परिसरातील ग्रा मस्थांकडुन स्थानिक पातळीवर प्रशासकीय यंत्रणेस न जुमानता उपाययोजना केली जाणार असल्याचेही बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment