लाईफ केअर मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे उद्घाटन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, September 11, 2021

लाईफ केअर मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे उद्घाटन

 लाईफ केअर मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे उद्घाटन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः लाईफ केअर मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे उदघाटन वैद्यकीय अधिक्षक संजय वाघ यांच्या हस्ते करण्यात आले अशा अद्ययावत मेडिकलची बीड रस्त्यावर गरज होती असे प्रतिपादन डॉ वैद्यकीय अधीक्षक संजय वाघ यांनी केले.
जामखेड येथील बीड रस्त्यावर ग्रामीण रुग्णालयात समोर लाईफ केअर मेडिकल अँड जनरल स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जामखेडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आलेॠ
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी, गौतमआण्णा उतेकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, मंगेशदादा आजबे तालुका अध्यक्ष स्वाभिमानी संघटना जामखेड, प्रसिद्ध उद्योगपती विजय कोठारी ,या दालनाचे मालक नानासाहेब साबळे ,सागर साबळे ,महेश आडाले ,श्याम जाधवर हनुमंत सपकाळ, राजाभाऊ डोके, बाळासाहेब जरे, राजेंद्र डोके ,अरुण लटके, महेश कुमटकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment