आमदार बाळासाहेब आजबे मित्र मंडळ वाहिरा यांच्यातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, September 10, 2021

आमदार बाळासाहेब आजबे मित्र मंडळ वाहिरा यांच्यातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न

 आमदार बाळासाहेब आजबे मित्र मंडळ वाहिरा यांच्यातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः येथे आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे लाडके आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिसानिमित्त के. के. आय  बुधरानी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर  अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया हा कार्यक्रम संपन्न झाला.
 या कार्यक्रमाचा शुभारंभ युवा नेते महेश भैय्या आजबे यांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी उपस्थित पंचायत समिती सदस्य दादासाहेब झांजे,सरपंच फरतारे सरपंच महादेव शिंदे,  सरपंच पती प्रा. रतन फरताडे  संदीप  सुंबरे, नीळकंठ सुंबरे, सरपंच विजय गायकवाड, गट नेते सुभाष वाळके, भाऊसाहेब घुले,अर्जुन काकडे, नाजिम शेख, बाळासाहेब झांजे, सतीश चांदीले, अमोल शितोळे,बाबासाहेब बिटे, चंद्रगुप्त खालासे, अंकुश झांजे, शिवाजी झांजे(पाटील), संजय शेलार, कैलाश झांजे, शिवाजी अटोळे, बाबासाहेब जेधे, भाऊसाहेब मेटे, सुनील खोमणे, वैजनाथ मेटे, सुरेश झांजे, अर्जुन आटोळे, बागडे एल एस मेडीसिन, डॉ. विशाल भिगरदिवे, अक्षय साबळे, डॉ. देशमुख लॅब टेक्निशियन, इंदुबाई झांजे, पंढरीनाथ जेधे,पंढरीनाथ झांजे, झुंबर आटोळे व वाहिरा ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment