लाईफ केअर मेडिकल स्टोअर्स चे उदघाटन संजय वाघ यांच्या हस्ते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, September 10, 2021

लाईफ केअर मेडिकल स्टोअर्स चे उदघाटन संजय वाघ यांच्या हस्ते

 


लाईक केअर मेडिकल अँड जनरल स्टोअर्स चे उदघाटन -  वैद्यकीय अधिक्षक संजय वाघ यांच्या हस्ते करण्यात आले....  जामखेड - अध्यावत मेडिकलची बीड रस्त्यावर गरज होती असे प्रतिपादन डॉ वैद्यकीय अधीक्षक संजय वाघ म्हणाले जामखेड येथील बीड रस्त्यावर ग्रामीण रुग्णालयात समोर *लाईफ केअर मेडिकल अँड जनरल स्टोअर* चे उद्घाटन करण्यात आले यावेळी जामखेडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी, गौतमआण्णा उतेकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, मंगेशदादा आजबे तालुका अध्यक्ष स्वाभिमानी संघटना जामखेड, प्रसिद्ध उद्योगपती विजय कोठारी ,या दालनाचे मालक नानासाहेब साबळे ,सागर साबळे ,महेश आडाले ,श्याम जाधवर हनुमंत सपकाळ, राजाभाऊ डोके, बाळासाहेब जरे, राजेंद्र डोके ,अरुण लटके, महेश कुमटकर आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here