कोपरगाव श्रमिकराज कामगार संघटनेच्यावतीने बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, August 13, 2021

कोपरगाव श्रमिकराज कामगार संघटनेच्यावतीने बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

 कोपरगाव श्रमिकराज कामगार संघटनेच्यावतीने बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कोपरगाव ः तालुक्यातील के .बी. रोहमारे आर्ट, कॉमर्स, सायन्स ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा रिझल्ट नुकताच लागला असून यामध्ये आर्ट्स साबणे दिव्या सुनील 94.33 टक्के मार्च मिळून प्रथम क्रमांक मिळवला आहे.द्वितीय क्रमांक पंडोरे गौरी प्रकाश 86 टक्के मार्क्स मिळाले. तृतीय क्रमांक उगले गायत्री संजय 85.33 टक्के मिळाले आहे.तसेच कॉमर्स मध्ये प्रथम क्रमांक वाव्हळ समाधान धर्मराज 93.17 टक्के मार्क्स मिळाल्या असून काळवाघे वैष्णवी हर्षवर्धन 91.33 टक्के मार्क्स मिळाली असून तृतीय क्रमांक चव्हाण पायल नंदकिशोर 91.13 टक्के मार्क्स मिळाले आहे.सायन्स फॅकल्टी मध्ये प्रथम क्रमांक आरगडे सायली संजय95.17 टक्के मार्क्स मिळाले आहे.तर द्वितीय क्रमांक बोधे सिद्धी अतुल 94.17, तृतीय क्रमांक रक्ताटे वैभव संजय93.37 टक्के मार्क्स मिळाले आहे.आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी श्रमिकराज कामगार संघटनेच्या वतीने दशरथ वाडी संवत्सर येथे श्री. वाव्हळ समाधान धर्मराज या विद्यार्थ्यांचा श्रमिकराज कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष विलास गवळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी धर्मराज वाव्हल, युवराज जगताप,साहेबराव निकाळे,सुनील गवळी, सुनील पगारे, प्रकाश पडवळ,तुषार शेटे ,विलास गवळी,मुकूंद खंडिझोड,दिपक सोनवणे,ऋषिकेश शिंदे, सुमित नवतुरे आदि मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment