जिल्हा अंतर्गत 46 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, August 31, 2021

जिल्हा अंतर्गत 46 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या.

 जिल्हा अंतर्गत 46 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या.

9 पोलीस निरीक्षक, 17 सहाय्यक निरीक्षक, 20 पोलिस उपनिरीक्षकांना बदली ठिकाणी हजर होण्याचे आदेश.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यातील 9 पोलीस निरीक्षक, 17 सहाय्यक निरीक्षक, 20 उपनिरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काल रात्री जारी केले. पोलिस अधीक्षकांना पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षकांना बदल्यांच्या ठिकाणी त्वरित हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा पोलीस दलातील जिल्ह्यातंर्गत पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी रात्री याबाबत आदेश काढले. नऊ निरीक्षक, 17 सहायक निरीक्षक व 20 उपनिरीक्षकांच्या बदल्यांचा यामध्ये समावेश आहे.
पोलीस अधिकारी, कंसात बदलीचे ठिकाण - पोलीस निरीक्षक - सुधाकर मांडवकर (आर्थिक गुन्हे शाखा), सुभाष भोये (आश्वी), बाजीराव पोवार (नेवासा), सुनील गायकवाड (राहाता), राजेंद्र इंगळे (राहुरी), भिमराव नंदुरकर (एएचटीयू, नगर), गुलाबराव पाटील (शिर्डी), हिरालाल पाटील (मानवसंसाधन, अतिरिक्त कारभार एटीसी व बीडीडीएस), नंदकुमार दुधाळ (सायबर सेल, अतिरिक्त कारभार अर्ज शाखा),
सहायक पोलीस निरीक्षक - नितीन रणदिवे (तोफखाना), विवेक पवार (कोतवाली, मुदतवाढ), रवींद्र पिंगळे (कोतवाली), किरण सुरसे (श्रीरामपूर तालुका), दिनकर मुंढे (कर्जत), सुजित ठाकरे (संगमनेर तालुका), विश्वास पावरा (शेवगाव, मुदतवाढ), ज्ञानेश्वर थोरात (नेवासा), सुरेश माने (शिर्डी), विठ्ठल पाटील (श्रीरामपूर शहर), संभाजी पाटील (शिर्डी), प्रशांत कंडारे (शिर्डी), सतिष गावीत (कर्जत), जीवन बोरसे (श्रीरामपूर शहर), जुबेर अहमद चाँदसाहेब मुजावर (तोफखाना), राजेश काळे (पारनेर), रवींद्र बागुल (शेवगाव),
पोलीस उपनिरीक्षक - सतिष शिरसाठ (भिंगार), विजयकुमार बोत्रे (बेलवंडी), तुळशिराम पवार (सुपा), धनराज जारवाल (तोफखाना), सोपान गोरे (स्थानिक गुन्हे शाखा), प्रकाश बोराडे ((नगर तालुका), तुषार धाकराव (राहुरी), बारकु जाणे (संगमनेर शहर), भरत नागरे (कोपरगाव तालुका), नाना सुर्यवंशी (शेवगाव), नितीन खैरनार (राजुर, मुदतवाढ), प्रतिक कोळी (सायबर सेल, मुदतवाढ), संगिता गिरी (सोनई), भरत दाते (कोपरगाव शहर), गजेंद्र इंगळे (कोतवाली), योगेश शिंदे (लोणी), रोहिदास ठोंबरे (कोपरगाव शहर), शुभांगी मोरे (तोफखाना), भुषण हंडोरे (अकोले), युवराज चव्हाण (नगर तालुका) यांच्या बदलीमध्ये समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here