प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर मंदिरात सिने कलाकारांचे अंकुश काळे यांच्याकडून स्वागत
नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः मुंबई महानगरातील प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक मा. दीपकजी कदम प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर मंदिरात मराठी अल्बम गाण्याची शूटिंग करण्याकरिता आले असताना भाजपा जिल्हा सचिव अंकुश पाटील काळे यांनी त्यांचे स्वागत केले याप्रसंगी युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शुभम जी उगले, राजू भाऊ राऊत (अभिनेते) नारायण भाऊ पिसे, गजानन गवारे, रासने काका, प्रणाली कांबळे (अभिनेत्री), आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment