किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 8, 2021

किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप

 किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप  


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा तालुक्यातील सुरेश नगर येथे  अनमोल जिवन सामाजिक शैक्षणिक ट्रस्ट,मुंबई व न्यू फ्रेंडस कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ,मुकिंदपुर,ता.नेवासा यांचे संयुक्त विद्यमाने किशोरवयीन मुलींना मोफत सँनीटरी पॅडचे वितरण करण्यात आले.किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक  महत्व पटवून देऊन वयोमानांनुसार होणार्या शारीरिक बदलांबद्दल माहिती देण्यात आली.याप्रसंगी ट्रस्टच्या खजिनदार सौ.शोभा रमेश पहिलवान,सौ.रजनी आदेश साठे,सौ.मंगल हिवाळे,सौ.लताबाई खंडागळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment