एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी मध्ये श्री नागेश विद्यालयाचे घवघवीत यश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 27, 2021

एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी मध्ये श्री नागेश विद्यालयाचे घवघवीत यश

 एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी मध्ये श्री नागेश विद्यालयाचे घवघवीत यश

यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन... 



नगरी दवंडी

जामखेड -एप्रिल 2021मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये श्री नागेश विद्यालयाचे एकूण 39 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 29 विद्यार्थी पास झालेले आहे शेकडा 74.35 टक्के निकाल लागला त्या मध्ये 14 विद्यार्थी 100 गुणांच्या पुढे आहेत.

गर्जे सार्थक संपत 151

सार्थक बळीराम शिरसाट 133

माने सार्थक बाळू 127

धोत्रे सार्थक सूर्यभान 123

 शिंदे उदय रणजीत 117

आढाव स्वयम महेंद्र 116

गोरे आदित्य राजेंद्र 115 

लोहार प्रज्वल शांताराम 110

 शिंदे आदित्यराज अशोक 106

पठाण रिहाद फहाद 105

आजबे माऊली बाळू 105

शेख रेहान साजिद 104 

गोरे अथर्व राजेंद्र 104

चिंचकर श्रीहरी अरुण 101

थोरात आदेश अशोक 86

घायतडक पुष्पक नवनाथ 83

या परीक्षेसाठी मार्गदर्शन एन एम एम एस विभागप्रमुख सोमीनाथ गर्जे विषय शिक्षक दत्तात्रय ढाळे, गोपाल बाबर ,ज्ञानेश्वर लटपटे,संभाजी इंगळे, गुरुकुल प्रमुख संतोष ससाने यांचे मार्गदर्शन लाभले . गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे

विद्यालयाचे प्राचार्य मडके बी के , उपमुख्याध्यापक तांबे पी एन, पर्यवेक्षक हरिभाऊ ढवळे तसेच  स्थानिक स्कूल कमिटीचे माननीय श्श्री राजेंद्रजी कोठारी, श्री हरिभाऊ बेलेकर, श्री मधुकर राळेभात, श्री सुरेश भोसले,श्री प्रकाश सदाफुले तसेच शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक शिक्षक संघ यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment