नूतन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांचे स्वागत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 2, 2021

नूतन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांचे स्वागत

 नूतन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांचे स्वागत

अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयात नव्याने रुजू झालेले प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांचे स्वागत करण्यात आले. बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. भूषण बर्हाटे यांनी वकिलांच्या वतीने त्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात यार्लगड्डा यांचा सत्कार केला. यावेळी उपाध्यक्ष अ‍ॅड. सुहास टोणे, सचिव अ‍ॅड. अमोल धोंडे, अ‍ॅड. रियाज शेख, अ‍ॅड. सुनिल तोडकर महाराज, विशेष सरकारी वकिल अ‍ॅड. सुरेश लगड, केंद्र सरकारचे वकिल अ‍ॅड. सुभाष भोर, अ‍ॅड. राजेश कावरे, अ‍ॅड. जय भोसले, अ‍ॅड. विजय केदारे, अ‍ॅड. सचिन घावटे आदी उपस्थित होते. ऐतिहासिक अहमदनगर शहरात नुतन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजके वकिल मंडळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment