सोशल तरुणाई फाऊंडेशन तर्फे वृक्षारोपण..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 6, 2021

सोशल तरुणाई फाऊंडेशन तर्फे वृक्षारोपण..!

 सोशल तरुणाई फाऊंडेशन तर्फे वृक्षारोपण..!




नगरी दवंडी

शिर्डी - दि. ६ जुलै २०२१

बेलखेडा तांडा येथे सोशल तरुणाई फाऊंडेशन तर्फे आरोग्य केंद्र व तरुणाई अभ्यासिका परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आले. सध्याची परिस्थिती पाहता झाड लावणं व त्याच संगोपन करणं किती महत्वाच आहे हे सामान्य माणसाला देखील समजलं आहे. याच प्रेरणेने सध्या काही झाडं लावून या वृक्षारोपणाची सुरुवात केली असून एका आठवड्यातभरात १००० झाड लावण्याचे मानस असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष दिनेश राठोड याने सांगितले. यावेळी सोशल तरुणाई टीम सह सुरेश राठोड, अमोल चव्हाण, जेसा राठोड, विशाल राठोड, परमेश्वर राठोड, सचिन राठोड आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment