मुकिंदपूरचे सरपंच सतीश निपुंगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, July 9, 2021

मुकिंदपूरचे सरपंच सतीश निपुंगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

 मुकिंदपूरचे सरपंच सतीश निपुंगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा(मुकिंदपूर)येथील लोकप्रिय आणि लोकनियुक्त तसेच अल्पावधीतच आपल्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे  लाडके सरपंच श्री. सतीश( दादा) निपुंगे यांचा वाढदिवस आज मोठया उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
नेवासा फाटा येथे ठिकठिकाणी त्यांचा सत्कार करून अनेक ठिकाणी केकही कापण्यात आला. बाळकृष्ण डेअरी, निकिता केक शॉप, राजमुद्रा बोअरवेल, प्रगती मेडिकलचे संचालक रमेश सावंत, मक्ता पूर शिवसेना शाखाप्रमुख गणेश झगरे, सुनिल सवई अशा अनेक मान्यवर व्यक्तींनी निपुंगे यांना भेटून शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here