उसाच्या 2800 भावासाठी माजी आ. मुरकुटे यांचा 12 रोजी मुळा कारखान्यासमोर उपोषणाचा इशारा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 5, 2021

उसाच्या 2800 भावासाठी माजी आ. मुरकुटे यांचा 12 रोजी मुळा कारखान्यासमोर उपोषणाचा इशारा

 उसाच्या 2800 भावासाठी माजी आ. मुरकुटे यांचा 12 रोजी मुळा कारखान्यासमोर उपोषणाचा इशारा


नेवासा-
मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड सोनई येथे शेतकर्‍यांना उसासाठी 2800  रुपये भाव मिळावा या मागणी बाबत  कार्यकारी संचालक यांच्या समवेत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी शिष्टमंडळासमवेत चर्चा केली
यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले भाव वाढीबाबत निर्णय न झाल्यास दि.12 जुलै सकाळी 11 वाजता मुळा  कारखाना गेट समोर उपोषण करण्याचा इशारा दिला होणार्‍या उपोषण प्रसंगी सर्व  ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी या उपोषणामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी च्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, ह भ प रौदळ महाराज,ऋषिकेश शेटे,भाजपा जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष  सुभाष पवार,सरपंच अशोक टेमक,बंडू भय्या चंदेल,अँड.प्रफुल्ल जाधव,सरपंच पाराजी गुढधे, रावसाहेब होन,संभाजी गडाख,अमोल कोलते आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment