नेवासे तालुक्यात दुग्धव्यवसायात मोठ्या प्रमाणात भेसळ असल्याची चर्चा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 15, 2021

नेवासे तालुक्यात दुग्धव्यवसायात मोठ्या प्रमाणात भेसळ असल्याची चर्चा

 नेवासे तालुक्यात दुग्धव्यवसायात मोठ्या प्रमाणात भेसळ असल्याची चर्चा

नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः अहमदनगर जिल्ह्यात सिंघम ना वाने ओळखले जाणारे तात्कालिन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी जिल्ह्यात आपल्या कारकीर्दीत गुंड गीरी,अन्न वऔषधी,दुधभेसळ करून सर्वसामान्यांच्या जिवनाशी खेळणारयांना चांगलाचं धडा शिकवला होता. आजपर्यंत कुठल्याच बाबतीत सर्वसामान्य जनतेची फस वणूक करावी असे,कुणीही धाडस करत नव्हते,परंतुअली कडे जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात,भेसळयुक्त दुधाची निर्मिती करून अनाधिकृतपणे,सर्वसामान्य जनतेच्या जीवनाशी खेळ खेळत,लाखो/कोटी रुपयांची माया गोळा करण्याचा गोरखधंदा चालू असल्याचे बोलले जात आहे.                    
याबाबत असे की,सिंघम नावाने ओळखले जाणारे पोलिस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांनी जिल्ह्याती ल भेसळ युक्त गोरखधंद्यात स्वतःलक्ष घालुन,सर्वसामान्य जनतेच्या जीवनाशी खेळ खेळायला निघालेल्या नराधमां ना चांगलाच धडा शिकवला होता.आजपर्यंत याबाबत कुणीही दुध व्यावसायात भेसळ करण्यात धाडसं करत न व्हते.परंतु अलीकडे,जिल्ह्यातील मुळाधरणाचे पाटपाणी असलेल्या नेवासे तालुक्यात,शेतकरी वर्गाबाबत जोडधंदा म्हणुन समजल्या जाणार्‍या दुध व्यवसायासंदर्भात,शेतकरी वर्गातून नव्हे तर,दुध संकलन केंद्राकडून दुध व्यावसा यीकांकडुन खरेदी करण्यात येणारयां दुधात काहीप्रमाणा त औषधी,पावडर वापरून दुधाचे प्रमाण वाढविण्यातयेत असून,यापासून दुग्धजन्य पदार्थ निर्मीती केली जात अस ल्याने,दैनंदिन आहारात दुध वापरात आणले जाणारयांची तसेच शासनाची फसवणूक केली जात असुन,यापासून लाखो कोटी रुपयांची अनाधिकृत उलाढाल होत असल्या चे बोलले जात आहे.                                                      
यासंदर्भात तात्कालिन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या आठवणीला उजाळा देत,पुन्हा एकदा शासकीय स्तरावरुन कुणी का होईना,सिंघम तयार व्हावे व सर्व सा मान्यांच्या जीवनाशी खेळ खेळणारयां या काळ्या बाजा राच्या दुधात भेसळ करणारयां,दुधसंकलन चालक नराध मांना धडा शिकवावा,तसेच या अनाधिकृत भेसळयुक्त गोरखधंद्याला वेळीच आळा घालावा असे तालुक्यातील जनतेतुन बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here