अहमदनगर महानगरपालिकेचे नूतन उपमहापौर गणेश भोसले यांचा सत्कार.
अहमदनगर महानगरपालिकेचे नूतन उपमहापौर गणेश भोसले यांचा सत्कार करताना नगरसेवक गणेश कवडे, नगरसेवक शाम नळकांडे, नगरसेवकअसिफ सुलतान बाबा खान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आंनद लहामगे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment