चिंताजनक.. कोरोनाचा उद्रेक वाढला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, July 9, 2021

चिंताजनक.. कोरोनाचा उद्रेक वाढला.

 चिंताजनक.. कोरोनाचा उद्रेक वाढला.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
चोवीस तासात जिल्ह्यात 579 नवीन बाधितांची भर पडली असून कोरोना चा उद्रेक वाढला आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 29 बाधितांची भर पडली असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे - संगमनेर - 60, अकोले - 20, राहुरी - 33, श्रीरामपूर - 23, नगर शहर मनपा - 29, पारनेर - 84,  पाथर्डी - 50, नगर ग्रामीण - 45, नेवासा - 40, कर्जत - 6, राहाता - 26, श्रीगोंदा - 57, कोपरगाव - 22, शेवगाव - 34, जामखेड - 37, भिंगार छावणी मंडळ - 1, इतर जिल्हा - 11, मिलिटरी हॉस्पिटल - 0, इतर राज्य - 0 जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 78, खासगी प्रयोगशाळेत 261 तर अँटीजेन चाचणीत एकूण 240 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here