अधिरा स्टील या दुकानाचे उदघाटन- नगरसेवक अमित भाऊ चिंतामणी यांच्या शुभहस्ते संपन्न... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, July 5, 2021

अधिरा स्टील या दुकानाचे उदघाटन- नगरसेवक अमित भाऊ चिंतामणी यांच्या शुभहस्ते संपन्न...

 अधिरा स्टील या दुकानाचे उदघाटन- नगरसेवक अमित भाऊ चिंतामणी यांच्या शुभहस्ते संपन्न...


जामखेड - 
जामखेड शहरातील भव्य शोरूम,भरपूर व्हारायटीज उपलब्ध असणारे एकमेव दुकान येथे  घरगुती वापरासाठी स्टीलचे सर्व भांडी प्लेट,पातेले,जेवण डब्बा,पूरन चाळण, कढई,तवा, घमेले,किटली,पोहे चालण, वाटी,डब्बे,व सर्व घरपयोगी वस्तू होलसेल व योग्य दरात मिळतील असे दुकान चे संचालक यांनी यावेळी बोलताना सांगितले तसेच यावेळी भाजपा युवा मोर्चा ता अध्यक्ष शरद कार्ले, जावेद भाई, लहू पवार,सचिन मासाल,गडदे मामा,शाम भाऊ शिंदे,मारुती चव्हाण,मोतीराम चव्हाण,प्रदीप कात्रजकर, सचिन कात्रजकर,संदीप डोकडे,राजू फुल माली,संदीप हजारे, अजय चव्हाण,योगेश राऊत,व सर्व मित्र परिवार हे उपस्थित होते अधिरा स्टील दुकानचे संचालक  रवी मारुती चव्हाण व अवि मारुती चव्हाण यांनी मान्यवरांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here