जिल्ह्यात 24 तासात 586 कोरोना पॉझिटिव्ह. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

जिल्ह्यात 24 तासात 586 कोरोना पॉझिटिव्ह.

 जिल्ह्यात 24 तासात 586 कोरोना पॉझिटिव्ह.


अहमदनगर -
मनपा हद्दीत गेल्या 24 तासात 19 कोरोना रुग्णांची भर ही दिलासादायक बाब असली तरी जिल्ह्यात कोरोना पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. 24 तासात जिल्ह्यात 586 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे - संगमनेर - 63, अकोले - 33, राहुरी - 22, श्रीरामपूर - 15, नगर शहर मनपा - 19, पारनेर - 64, पाथर्डी - 56, नगर ग्रामीण - 30, नेवासा - 23, कर्जत - 29, राहाता - 49, श्रीगोंदा - 23, कोपरगाव - 16, शेवगाव - 49, जामखेड - 80, भिंगार छावणी मंडळ - 5, इतर जिल्हा - 10, मिलिटरी हॉस्पिटल - 0, इतर राज्य - 0 जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 17, खासगी प्रयोगशाळेत 270 तर अँटीजेन चाचणीत एकूण 299 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

No comments:

Post a Comment