24 तासात 353 नव्या कोरोना रुग्णांची भर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 12, 2021

24 तासात 353 नव्या कोरोना रुग्णांची भर

 24 तासात 353 नव्या कोरोना रुग्णांची भर


अहमदनगर :
चोवीस तासात जिल्ह्यात नवीन बाधितांची भर पडली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात 14 बाधितांची भर पडली आहे. 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे ः संगमनेर - 36, अकोले - 19, राहुरी - 10, श्रीरामपूर - 7, नगर शहर मनपा - 17, पारनेर - 62, पाथर्डी - 39, नगर ग्रामीण - 24, नेवासा - 21 कर्जत - 19, राहाता - 4, श्रीगोंदा - 34, कोपरगाव - 18, शेवगाव - 21, जामखेड - 37, भिंगार छावणी मंडळ - 0, इतर जिल्हा - 4 मिलिटरी हॉस्पिटल - 0, इतर राज्य - 0 जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 20, खासगी प्रयोगशाळेत 158 तर अँटीजेन चाचणीत एकूण 175 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले.

No comments:

Post a Comment