छप्पन्न बत्तीस ह्या मराठी चित्रपटाचा समारंभ उत्साहात संपन्न. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 21, 2021

छप्पन्न बत्तीस ह्या मराठी चित्रपटाचा समारंभ उत्साहात संपन्न.

 छप्पन्न बत्तीस ह्या मराठी चित्रपटाचा समारंभ उत्साहात संपन्न.

पुष्पदत्त फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत


आष्टी :
यावेळी मा.नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदूभाऊ देशमुख, माजी कृषी सभापती, लातूरचे बजरंगदादा जाधव उदघाटक कार्यक्रमाचे अध्यक्ष घनसावंगी तालुक्याचे तहसीलदार नरेंद्र देशमुख पी.एस. आय पतंगे साहेब घनसावंगी हे उपस्थित होते. समाजवादी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष शेख अहम्मद शेख मोहम्मद शेख, दिलीप महाराज झेंडे घोंशी, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष नेलवाड दिनकर हणमंतराव जाधव, पी.आय.ठाकरे साहेब पोलीस निरीक्षक परतूर उद्योजक सुरेश रहिंज, दादासाहेब जगताप दिग्दर्शक/निर्माता अ.नगर अल्काताई बाळू शेजवळ माजी नगराध्यक्षा शिर्डी ह्या सर्व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. ह्या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ह्या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील हजेरी लावली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैजिनाथ कोपळघट ह्यांनी कार्यक्रमच प्रताविक दिले. इळींश1 मा.नगराध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदूभाऊ देशमुख ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष घनसावंगी तालुक्याचे तहसीलदार मा.श्री.नरेंद्र देशमुख ह्यांनी आपले मनोगत व्यक्त केला. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी पुष्पदत्त फिल्मस् प्रोडक्शन दिग्दर्शक भाऊ गीते,समीर मुल्ला  पत्रकार रावसाहेब गीते, विनोद गीते, गणेश  कापडी, महेंद्र आव्हाड सागर गीते,अक्षय गीते आसिफ शेख , सुर्यकांत जाधव , संतोष गीते, प्रसाद आव्हाड, संकेत कापडी,संदीप शेलार, गौवरव सानप, किरण साबळे, नम्रता पाटील, पुजा सोनु, आनिता काटे ह्यांनी अथक परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment