भाळवणी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 8, 2021

भाळवणी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन

 भाळवणी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ना. विजयराव औटी यांच्या हस्ते ४९ लाख  रुपये निधी मंजूर असलेल्या कामांचे भूमिपूजननगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी :

भाळवणी ता. पारनेर येथे जिल्हा परिषद, जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ लेखाशिर्ष ५०५४ अंतर्गत १. भाळवणी ते कपाळे मळा रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे (ग्राम-१५१) रु. १५ लक्ष, २.  २२२ ते नागबेंदवाडी रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे (ग्राम-३९) रु.१५ लक्ष, ३.  माळवाडी ते वडगाव आमली रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे( ग्राम-७१)रु. १५ लक्ष, ४. १५ वा वित्त आयोग अंतर्गत गावठाण ते लोढा मेडिकल भुमिगतगटार करणे-४ लक्ष असा रु. ४९ लक्ष निधी मंजूर असलेल्या कामांचे भूमिपूजन विधानसभेचे मा. उपाध्यक्ष विजयराव औटी साहेब यांचे शुभहस्ते झाले.

यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर सभापती  गणेश शेळके, शिवसेना जिल्हा उपप्रमुख  रामदास भोसले, पं.स.स. डॉ. श्रीकांत पठारे, सरपंच डॉ. राजेश भनगडे, युवा सेना ता. प्रमुख नितीन शेळके, शहर प्रमुख निलेश खोडदे, सरपंच  लिलाबाई रोहोकले, उपसरपंच संदिप ठुबे, ग्रा.पं.स. संदीप व्यवहारे, ठकुबाई रोहोकले, पिंटू तरटे ,भागुजी रोहोकले,रमेश रोहोकले, सिताराम रोहोकले, विश्वनाथ रोहोकले,त्रिंबक आप्पा रोहोकले, बबन कपाळे, शाखा अभियंता जाधव,श्रीधर कपाळे, बबन पवार, संपत रोहोकले, अक्षय रोहोकले, भाऊसाहेब चेमटे, बाळासाहेब चेमटे, रंगनाथ चेमटे, संतोष चेमटे, संदिप चेमटे, छायाबाई रोहोकले, विजय पवार, गणेश रोहोकले, शंकर मेजर,ठुबे मेजर, विठ्ठल दळवी, हरिदास रोहोकले, विलास कोरडे व कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहोकले उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here