बुध हॉस्पिटल येथील कोविड रुग्णांना. रामवाडी मित्रमंडळाच्यावतीने अंडी व पाणी बॉटल बॉक्स - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 12, 2021

बुध हॉस्पिटल येथील कोविड रुग्णांना. रामवाडी मित्रमंडळाच्यावतीने अंडी व पाणी बॉटल बॉक्स

 बुध हॉस्पिटल येथील कोविड रुग्णांना. रामवाडी मित्रमंडळाच्यावतीने अंडी व पाणी बॉटल बॉक्स


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः युवास्फूर्ती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.निरंजन निर्मळ पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त बुध हॉस्पिटल येथील कोविड रुग्णांना. रामवाडी मित्र मंडळाच्या वतीने अंडी व पाणी बॉटल बॉक्स देण्यात आले.
या वेळी रामवाडी मित्र मंडळाचे अध्यक्ष पप्पू पाटील म्हणाले की युवा स्फूर्ती प्रतिष्ठान नेहमी आगळे वेगळे उपक्रम व गोरगरिबांना आर्थिक मदत करते प्रतिष्ठान महाराष्ट्रराज्य नगर शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी एक मदतीचा हात म्हणून सहकार्य करीत असते.
या वेळी रामवाडी मित्र मंडळाचे अध्यक्ष. पप्पू पाटील, सतीश साळवे, सुरेश वैरागर, सागर साठे, राजू दिनकर, दीपक साबळे, पप्पू गायकवाड, अमोल लोखंडे, आबासाहेब गुंड, विकी तिवारी, दीपक वाघमारे, विशाल माने, गणेश ससाणे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment