राष्ट्रीय कोरोना योद्धा पुरस्काराने गुंडेगावचे संजय भापकर सन्मानित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 14, 2021

राष्ट्रीय कोरोना योद्धा पुरस्काराने गुंडेगावचे संजय भापकर सन्मानित

 राष्ट्रीय कोरोना  योद्धा पुरस्काराने गुंडेगावचे संजय भापकर सन्मानित


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
गुंडेगाव (ता.नगर) येथील पत्रकार संजय भापकर  यांनी कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी बद्दल अखिल भारतीय पत्रकार संघ तर्फे   कोरोना  योध्दा राष्ट्रीय  पुरस्काराने सन्मान करण्यात आला. नुकतेच अखिल भारतीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेंद्र देशपांडे यांच्या हस्ते नाशिक येथे  सन्मान करण्यात आला. भापकर यांनी कोरोना काळात, कोरोना विषयावर जनजागृती केली आसून अनेकांना मद्दत करत आपल्या जिवाची पर्वा न करता अनेक कोरोना रुग्णांना आधार देण्याचे काम केले, वेळोवेळी गुंडेगाव येथे कोरोना परीस्थिती हाताळली आसून कोरोना समिती च्या माध्यमातून  गावात अतुलनीय कार्य केले यांची दखल घेऊन अखिल भारतीय पत्रकार संघाने संजय भापकर यांना कोरोना योद्धा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले असून अनेक स्तरांवर कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment