शिवसेनेचे संपर्कमंत्री म्हणाले... महापालिकेच्या आघाडीत सहभाग - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 29, 2021

शिवसेनेचे संपर्कमंत्री म्हणाले... महापालिकेच्या आघाडीत सहभाग

 शिवसेनेचे संपर्कमंत्री म्हणाले... महापालिकेच्या आघाडीत सहभाग


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांचा आज नगर दौर्‍यावेळी सत्कार करताना शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार रोहिणी शेंडगे, मा.नगरसेवक संजय शेंडगे, मा.महापौर शिलताई शिंदे, मा. महापौर सुरेख कदम, संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, मा.शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक गणेश कवडे, नगरसेवक योगीराज गाडे, नगरसेविका पुष्पाताई बोरुडे, मा. नगरसेवक विक्रम राठोड, सा.कार्यकर्ते दत्ता जाधव आदी उपस्थित होते. यावेळी कृषी मंत्री भुसे यांनी काँग्रेसच्या महापालिकेतील सत्तेतील सहभागाबाबत भूमिका मांडली. निवडणूकीला अजून दोन दिवस असून सगळं चित्र स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment