दिलासादायक ः जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

दिलासादायक ः जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचा.

 दिलासादायक ः जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचा.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  अहमदनगर मनपा हद्दीत आज फक्त 11 रुग्ण. रुग्ण आकडेवारीत आज आपला अहमदनगर 14 क्रमांकावर आज अहमदनगर महानगरपालिका हद्दित कोरोना रुग्ण संख्येत 11 ने वाढ झाली तसेच अहमदनगर जिल्ह्यातील रूग्णसंख्येत आज 437 ने वाढ झाली सध्या आपले अहमदनगर संपूर्ण अनलॉक झाले आहे लवकरच आपण या महामारीतून मुक्त होउ हीच अपेक्षा करूया तो पर्यंत नियमांचे पालन करा आणि लसीकरण करून घ्या.
अहमदनगर मनपा - 11, नगर तालुका- 14, राहाता- 36, कर्जत -24, शेवगाव- 16, संगमनेर - 56, नेवासा - 15, पारनेर - 47, राहुरी - 42, श्रीरामपुर - 35, श्रीगोंदा- 28, जामखेड - 10, भिंगार - 0, अकोले - 27, कोपरगाव - 12

No comments:

Post a Comment