डॉ. प्रदीप पठारे यांची अतिरिक्त आयुक्तपदी निवड झाल्याबद्दल सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 23, 2021

डॉ. प्रदीप पठारे यांची अतिरिक्त आयुक्तपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

 डॉ. प्रदीप पठारे यांची अतिरिक्त आयुक्तपदी निवड झाल्याबद्दल सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांची अतिरिक्त आयुक्त पदी निवड झाल्याबद्दल रेल्वे स्टेशन येथील नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करताना मा.नगरसेवक विजय गव्हाळे समवेत भागवत बांदल, नंदू लांडगे, महेश सुपेकर, राजेंद्र पवार, बाळासाहेब ठाणगे, गोपी जरबंडी, माहळू शिवणकर, संजय जरबंडी, खलील मनियार आदी.मा.नगरसेवक विजय गव्हाळे म्हणाले की पठारे यांनी उपायुक्त पदावर असताना नगर शहरात विकासासाठी मोठे योगदान दिले. तसेच शहराच्या विविध योजना व नागरिकांचे प्रश्न सोडवले आहेत व उपायुक्त पदावर त्यांनी आपले कार्य प्रामाणिकपणे करत राहिल्यामुळे त्यांची पदोन्नती झाली असून अतिरिक्त आयुक्त पदी निवड झाल्याबद्दल रेल्वे स्टेशन येथील नागरिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment