माजी आमदार औटींच्या हस्ते जवळा येथे विकास कामाचे भूमिपूजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 25, 2021

माजी आमदार औटींच्या हस्ते जवळा येथे विकास कामाचे भूमिपूजन

 माजी आमदार औटींच्या हस्ते जवळा येथे विकास कामाचे भूमिपूजन

३५ लक्ष रुपयांच्या विकास कामांना सुरुवात..नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी : 

पारनेर तालुक्यातील जवळा येथे नागरी सुविधा योजने अंतर्गत जवळा गावांतर्गत पाटील मळा रस्ता करणे-२० लक्ष, लेखाशीर्ष ३०५४ अंतर्गत जवळा, हरिजन वस्ती ते प्रजिमा-५१ (ग्रामा-१५) रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे-१५ लक्ष, असा एकूण ३५ लक्ष निधी असलेल्या कामांचे भूमिपूजन विधानसभा मा. उपाध्यक्ष विजय औटी यांच्या शुभहस्ते व जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते सर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, जलव्यवस्थापन समिती सदस्य राहुल पाटील शिंदे, पं. स. सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, ता. युवा सेना प्रमुख नितीन शेळके या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पठारवाडी सरपंच किसनराव सुपेकर, माजी सरपंच संभाजी सोमवंशी, पोलिस पाटील बबन सालके, संतोष पठारे, ग्रा. सदस्य डॉ रायचंद आढाव, कानिफनाथ पठारे, गोरख सालके, सोनाली सालके, सुरेश होले, संदिप सालके, मा. उपसरपंच जयसिंग सालके, अरुण सालके, राजेंद्र पठारे, अशोक सालके, संतोष सालके, सुर्यकांत सालके, प्रकाश जाधव, शिवाजी लाळगे, नरेश सोनवणे इ. उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here