शेवगावच्या जिल्हा परिषद शाळेलगत बीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 24, 2021

शेवगावच्या जिल्हा परिषद शाळेलगत बीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याची मागणी

 शेवगावच्या जिल्हा परिषद शाळेलगत बीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याची मागणी

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शेवगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेलगत (मुलांची) 2017 च्या प्रस्तावानुसार बीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याच्या मागणीचे निवेदन स्थानिक टपरीधारकांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजश्री घुले व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे समवेत संजय गुजर, अरविंद पटेल, विष्णू पाठे, रोहिदास गांगे, किशोर गरडवाल, कादर मनियार, सिराज शेख, संदिप राऊत, मोहंमद रफिक तांबोळी, बबलू तांबोळी, राजू वाकळे, भाऊसाहेब भाग्यवंत, रणजित शेळके, राधेश्याम मुंदडा, ज्ञानदेव सोनवणे, मधुकर वणवे, बबन घुगे, प्रल्हाद कांबळे आदिंसह टपरीधारक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here