राजेंद्र जगताप यांची साईबाबा संस्थान प्रशासकीय अधिकारी नियुक्ती झाल्या निमित्ताने सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 25, 2021

राजेंद्र जगताप यांची साईबाबा संस्थान प्रशासकीय अधिकारी नियुक्ती झाल्या निमित्ताने सत्कार

 राजेंद्र जगताप यांची साईबाबा संस्थान प्रशासकीय अधिकारी नियुक्ती झाल्या निमित्ताने सत्कार



शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )

श्री साईबाबा संस्थांच्या प्रशासकीय अधिकारी पदी श्री राजेंद्र सोपानराव जगताप यांची नियुक्ती झाल्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर वरगुडे सर, गणेश धाकतोडे सर, अरुण घोडके सर, कैलास शेळके सर, दिलीप संगमनेरे सर, अनाप सर, आंबेकर सर, कोते सर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment