जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने गुंडेगावात तरुण उभारणार ऑक्सिजन हब - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 5, 2021

जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने गुंडेगावात तरुण उभारणार ऑक्सिजन हब

 जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने गुंडेगावात तरुण उभारणार ऑक्सिजन हब


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः  दरवर्षी 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.
दरवर्षी 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा  करण्यामागचा मुख्य हेतू आसून या निमित्ताने  गुंडेगाव येथील तरुणांनी संकल्प करून आज पासून ऑक्सिजन देणारी झाडे मोठ्या प्रमाणात लावण्यात येणार आसून यामध्ये गावातील तरुणांनी सहभागी होण्यास माजी उपसंरपच मंगेश हराळ यांनी व्यक्त केले आहे.
मागिल काळात गुंडेगाव परीसरात जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरूजी यांनी जांबूळ बन उपक्रम हाती घेतला असून अनेक जांबूळ जातीचे झाडे निर्माण झाली आसून  संगोपनाची जबाबदारी अनेक तरुणांनी घेतली आसून पुढील काळात गुंडेगाव परीसरात मोठ्या  ऑक्सिजन निर्माण होवून  पर्यावरण व समतोल साधला जाईल  आसे मत निसर्ग व सामाजिक प्रदुषण निवारण मंडळी कार्यकारिणी प्रसिद्धी प्रमुख संजय भापकर यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment