मुकिंदपूर येथे कोरोना तपासणी शिबिर आणि लसीकरण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

मुकिंदपूर येथे कोरोना तपासणी शिबिर आणि लसीकरण

 मुकिंदपूर येथे कोरोना तपासणी शिबिर आणि लसीकरण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः आज मुकिंदपुर येथे 45 वर्षाच्या पुढील नागरीकांना कोविशिल्ड लसीकरण (त-उउखछए) करण्यात आले,या लसीकरण  उपक्रमासाठी  नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला,याप्रसंगी मुकिंदपुरचे सरपंच श्री.सतीश निपुंगे,मुकिंदपुरचे पोलिस पाटील आदेश  साठे व  आरोग्य सेवक जवणे, आरोग्य सेविका सौ. मरकड     तसेच सुपरवायझर सौ. सोनकांबळे व आशा सेविका सौ. साळवे, सौ. गायकवाड, सौ. शेंडे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment