कोरोना रुग्णांतर्फे उपसभापती म्हस्के यांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 18, 2021

कोरोना रुग्णांतर्फे उपसभापती म्हस्के यांचा सत्कार

 कोरोना रुग्णांतर्फे उपसभापती म्हस्के यांचा सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोव्हीड प्रादुर्भावाच्या काळात रामसत्य लॉन वाळुंज येथे नगर बाजार समितीच्या वतीने चालविलेल्या कोव्हीड सेंटरमध्ये परिसरातील कोरोना बाधित गोरगरीब रुग्णांची यशस्वी सेवा करून त्यांना आर्थिक शारीरिक व मानसिक आधार देऊन नवजीवन दिलेॠ
याबद्दल सर्व रुग्णांच्या वतीने नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, रामसत्य लॉनचे संचालक संतोष म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर श्रीगोंदा मतदार संघाचे अध्यक्ष दादा दरेकर यांचा वाळुंज येथे कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी संदीप मोरे, योगेश दळवी, अनिल दळवी, दादा दरेकर, बबलू थोरात, बाळू गायकवाड, रवी भिंगारदिवे, समीर पठाण, गौतम नरवडे, राहुल निंबाळकर, मच्छिन्द्र थोरात, विजय दरेकर, माजी सरपंच बाबासाहेब वाघ, भास्कर वाघ, आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment