हिवरे बाजार आदर्श ग्राम प्रकल्पाचे प्रणेते सरपंच पोपटराव पवार यांनी आज दैनिक नगरी दवंडीच्या कार्यालयास सदिच्छा भेट. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

हिवरे बाजार आदर्श ग्राम प्रकल्पाचे प्रणेते सरपंच पोपटराव पवार यांनी आज दैनिक नगरी दवंडीच्या कार्यालयास सदिच्छा भेट.

 हिवरे बाजार आदर्श ग्राम प्रकल्पाचे प्रणेते सरपंच पोपटराव पवार यांनी आज दैनिक नगरी दवंडीच्या कार्यालयास सदिच्छा भेट.


अहमदनगर ः हिवरे बाजार आदर्श ग्राम प्रकल्पाचे प्रणेते सरपंच पोपटराव पवार यांनी आज दैनिक नगरी दवंडीच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली  यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी दैनिक नगरी दवंडीचे संपादक राम नळकांडे, कार्यकारी संपादक राजकुमार कटारिया, व्यवस्थापकीय संपादक सुवर्णा नळकांडे, ऑपरेटर नरेश वडलाकोंडा, उदय भणगे, अशोक गोहड, युवराज नळकांडे आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment