अकोट तालुक्याचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते रामप्रभू तराळे यांची शेख महम्मद महाराज प्रतिष्ठानाला भेट. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 2, 2021

अकोट तालुक्याचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते रामप्रभू तराळे यांची शेख महम्मद महाराज प्रतिष्ठानाला भेट.

 अकोट तालुक्याचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते रामप्रभू तराळे यांची शेख महम्मद महाराज प्रतिष्ठानाला भेट.


आष्टी -
आष्टी शरद पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते रामप्रभू तराळे यांनी वाहिरा येथील संत शिरोमणी शेख महंमद महाराज यांच्या प्रतिष्ठानला भेट दिली.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. सिद्धनाथ मेटे महाराज यांच्याशी संत शिरोमणी शेख महंमद महाराज यांच्या जीवन चरित्रावर चर्चा करण्यात आली. यावेळी ह भ प गणेश महाराज, ह भ प भगवान महाराज शास्त्री . संत शिरोमणी शेख महमद महाराजांचे वंशज ह-भ-प मोसीसम  महाराज शेख, वसंत झांजे, अशोक झांजे, प्रवीण बाळु हागरे,आटोळे, पत्रकार सोपान पगारे, संदीप झांजे, गौरव ढोले,रुशीकेश तराळे
पुढे बोलताना तराळे म्हणाले की या प्रतिष्ठानाच्या व शेख महंमद महाराज यांच्या विविध कामकाजासाठी मी माझ्या राष्ट्रवादी पक्षाच्या व माझ्या परिवारातर्फे मदत करील असे आश्वासन दिले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह-भ-प सिद्दिनाथ महाराज मेटे यांच्या हस्ते राम प्रभू तराळे यांचा सन्मान करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here