आशालता रामलिंग वराडे यांचे दुःखद निधन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, May 2, 2021

आशालता रामलिंग वराडे यांचे दुःखद निधन.

 आशालता रामलिंग वराडे यांचे दुःखद निधन.नगरी दवंडी

जामखेड - शहरातील मेन पेठेतील प्रितम कलेक्शन च्या व्यवसायीक  मनमिळावू सामाजिक कार्यात सतत पुढे असलेल्य आशालता रामलिंग वराडे वय 65 यांचे ह्रदय विकारांच्या झटक्याने निधन झाले.

तीस वर्ष येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्प येथे प्रामाणिकपणे कॅशियरची सेवा केली. निवृत्ती नंतर स्वतःचा स्टेशनरी स्टोअरचा व्यवसाय करत होत्या. स्वतःचा व्यवसायातून घर चालवित होत्या. जुन्या काळातील बांधकाम खात्यातील मिस्त्री रामलिंग वराडे आप्पा त्यांच्या कन्या होत्या. निमोनियावर औषध उपचार चालु असतानाच कोरोना आणि नंतर ह्रदय विकारांच्या झटक्याने दि  1 मे रोजी दुपारी त्यांची प्राण जोत माळवली. त्यांच्या मागे पती प्रकाश खंडागळे पत्रकार, बहीण, मेहूणे व व नातवंडे असा परिवार आहे.काही नातेवाईकांच्या सानिध्यात येथील अमरधाम मध्ये अत्यंविधी पार पडला

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here