१९९२ अखंड मैत्री प्रतिष्ठान पारनेर यांजकडून कै. कॉ. बाबासाहेब ठुबे कोविड केअर सेंटरला दहा हजारांची मदत..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 14, 2021

१९९२ अखंड मैत्री प्रतिष्ठान पारनेर यांजकडून कै. कॉ. बाबासाहेब ठुबे कोविड केअर सेंटरला दहा हजारांची मदत..!

 १९९२ अखंड मैत्री प्रतिष्ठान पारनेर यांजकडून कै. कॉ. बाबासाहेब ठुबे कोविड केअर सेंटरला दहा हजारांची मदत..!नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

 न्यू इंग्लिश स्कूल पारनेर येथील विद्यालयात १९९२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी २०१५ आली एकत्र येऊन १९९२ अखंड मैत्री ग्रुप स्थापन केला.

१९९२ चे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेने १९९२अखंड मैत्री प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेत असतात

आज कान्हूर पठार येथील कै. कॉ.बाबासाहेब ठुबे कोविड सेंटर येथे प्रतिष्ठितच्या अध्यक्षा सौ.जयश्री घावटे पारनेर तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संदीप औटी,अ. नगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉ.चंद्रकांत बारस्कर, बबन दादा चव्हाण, अन्सारभाई सय्यद, बबन दादा कुलट, संजय झंझाड,पोपट औटी,संतोष लोहकरे ,आदी वर्गमित्र तिथे जाऊन रुपये ₹ १०००० ( दहा हजार ) मदत केली.

रेखा जाधव,संपत लंके,संगीता आगलावे,वंदना रेपाळे,संजय ठाणगे,दादा चव्हाण,डॉ.चंद्रकांत बारस्कर,डॉ.मनोज लोंढे,साहेबराव रेपाळे,सौ.लता पोटे मॅडम,रमेशभाऊ भोसले, युवा नेता रमीजभैया राजे आदींनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकी १०००/-मदत दिली.

यावेळी मा.जि. प. सदस्य  श्री.आझादभाऊ ठुबे, आनंदसिंधु आश्रमाचे ह.भ.प.विलास महाराज लोंढे, सुरेश नवले सर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here