नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथे कोरोना तपासणी शिबिर आणि लसीकरण . - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 31, 2021

नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथे कोरोना तपासणी शिबिर आणि लसीकरण .

 नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथे कोरोना तपासणी शिबिर आणि लसीकरण .नगरी दवंडी

नेवासा  - आज मुकिंदपुर येथे ४५ वर्षाच्या पुढील नागरीकांना कोविशिल्ड लसीकरण ( VACCINE) करण्यात आले,या लसीकरण  उपक्रमासाठी  नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला,याप्रसंगी मुकिंदपुरचे सरपंच श्री.सतीश निपुंगे,मुकिंदपुरचे पोलिस पाटील श्री. आदेश  साठे व  आरोग्य सेवक श्री.जवणे,आरोग्य सेविका सौ. मरकड     तसेच सुपरवायझर सौ.सोनकांबळे    व आशा सेविका सौ. साळवे ,सौ.गायकवाड, सौ. शेंडे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here