अहिल्यादेवी होळकरांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 31, 2021

अहिल्यादेवी होळकरांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

 अहिल्यादेवी होळकरांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.नगरी दवंडी

माका प्रतिनिधी_नेवासे तालुक्यातील माका येथे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त,रासप चे नेवासे तालुकाअध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांच्याकडून आप ल्या सहकार्यांसमवेत अहिल्यादेवींच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून,कोरोनाबाबतीत नियम व सूचनांचे पालन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.                           

 याप्रसंगी शिंदे यांच्यासमवेत शिवसेना तालुकासंघटक  गोकुळ लोंढें,पोलिसपाटील अशोक वाघमोडे,युवानेते    मच्छींद्र लोंढें,सेवा सहकारी सोसायटीचे शहादेव लोंढें, गोकुळ भिमराज लोंढें,मेजर राहुल वाघमोडे,देवीदास भानगुडे,अतुल पोकळे,नवनाथ दारकुंडे सर,संभाजी लोंढें,बबन गुलगे, गोटराम काळे,पाटीलबा मदने,उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here