सेवा सप्ताहाअंतर्गत भाजपच्या वतीने कोविड योद्ध्यांचा सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 31, 2021

सेवा सप्ताहाअंतर्गत भाजपच्या वतीने कोविड योद्ध्यांचा सन्मान

 सेवा सप्ताहाअंतर्गत भाजपच्या वतीने कोविड योद्ध्यांचा सन्माननगरी दवंडी

शिर्डी शहर प्रतिनिधी :

शिर्डी मतदारसंघात केंद्र सरकारला ७ वर्षे पूर्ण झाल्या बद्दल सेवा साप्ताहाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोविड संकटात सामाजिक बांधिलकीने केलेल्या कार्याचा सन्मानार्थ "कोविड योद्धा सन्मान शिर्डी व राहाता येथे करताना भाजपचे जेष्ठ नेते आ राधाकृष्ण विखे पाटील, नगर पंचायतचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, श्री गणेश कारखान्याचे संचालक मुकुंदराव सदाफळ, ऍड रघुनाथ बोठे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजुरकर, जि प सदस्या कविता लहारे, श्री गणेश कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, उपनगराध्यक्ष सचिन कोते, डॉ राजेंद्र पिपाड, शहर अध्यक्ष सचिन शिंदे, भाजपचे युवा मोर्चा चे तालुका अध्यक्ष सतीश बावके, श्री साई बाबा संस्थानचे उपकार्यकरी अधिकारी रवींद्र ठाकरे, प स उपसभापती ओमेश जपे, नगर पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी डोईफोडे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, ऋषिकेश खर्डे, डॉ पितांबरी मैथली सह सर्व भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, ग्रामस्थ व आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here