सेवानिवृत्त ग्रामसेवक बाळासाहेब शिंदे(नाना)यांचे निधन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 11, 2021

सेवानिवृत्त ग्रामसेवक बाळासाहेब शिंदे(नाना)यांचे निधन

सेवानिवृत्त ग्रामसेवक बाळासाहेब शिंदे(नाना)यांचे निधन



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

पारनेर येथील श्री. बाळासाहेब बाबुराव शिंदे ,वय-८० यांचे वृद्धापकाळाने घरी दि.८ मे  २१ रोजी सकाळी ९ वाजता दुःखद निधन झाले. ते सेवानिवृत्त ग्रामसेवक होते.त्यांच्या मागे २ मुली,२  मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे.रयत शिक्षण संस्थेचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विश्वजित शिंदे सर व पत्रकार किरण शिंदे यांचे ते वडील होत. धार्मिक वृत्तीचे असणारे शिंदे नाना यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment