पाण्याच्या टँकरच्या मंजुरीसाठी पंचायत समितीमध्ये प्रस्ताव सादर करावेत - सभापती सुनिता दौंड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 11, 2021

पाण्याच्या टँकरच्या मंजुरीसाठी पंचायत समितीमध्ये प्रस्ताव सादर करावेत - सभापती सुनिता दौंड

 पाण्याच्या टँकरच्या मंजुरीसाठी पंचायत समितीमध्ये  प्रस्ताव सादर करावेत - सभापती सुनिता दौंड


नगरी दवंडी

खरवंडी कासार प्रतिनिधी

पाथर्डी तालुक्यात काही भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण झालेली असल्या असल्याने संबंधित ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी यांनी गावातील लोकांना पिण्याचे पाणी मिळणे साठी प्रस्ताव तात्काळ पंचायत समितीमध्ये यामध्ये जमा करावी सद्यस्थितीमध्ये सर्व ग्रामसेवक यांनी गावातील कोरोना च्या पार्श्वभूमीवर गाव वाडी-वस्तीवर पाहणी करून त्या ठिकाणी पाण्याच्या पाण्याची टंचाई असेल किंवा पाणी आठ दिवसांमध्ये पिण्याचे पाण्याची पातळी कमी होणार असेल  त्या ठिकाण साठी पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी टॅंकर मंजुरी प्रस्ताव परिपूर्ण तयार करून पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करावा संबंधित गावातील ग्रामसेवकांनी टंचाईचे काळात पिण्याच्या पाण्याच्या संबंधित उद्भवल्यास त्या ग्रामसेवक  यांना जबाबदार धरण्यात येईल त्यामुळे लवकर लवकर गाव वस्ती वाडीची पाहणी करून पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन सभापती सुनीता दौंड यांनी केले आहे

No comments:

Post a Comment