नवनाथ कुटे यांचे अल्पशा आजाराने निधन
नगरी दवंडी
आष्टी - आष्टी तालुक्यातील गंगादेवी येथील रहिवासी जिल्हा परिषद शिक्षक नवनाथ कुटे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी आई वडील भाऊ असा मोठा परिवार आहे नगर येथील बुथ हॉस्पिटल चे जनरल मॅनेजर डॉक्टर अभिजीत केकान यांचे कै .नवनाथ कुटे सासरे होत
No comments:
Post a Comment