श्री तुळशीराम सुदाम वाबळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 4, 2021

श्री तुळशीराम सुदाम वाबळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

 श्री तुळशीराम सुदाम वाबळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन



नगरी दवंडी


श्री तुळशीराम सुदाम वाबळे   वय -  ५७ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले ते घाणेगाव येथील रहिवासी होत १७ वर्ष देशसेवा करून महाराष्ट्र बँक मंचर येथे कार्यरत होते घाणेगाव गटेवाडी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री अनिल वाबळे यांचे मोठे बंधू होत त्यांच्यामागे पत्नी ,आई वडील एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे .

No comments:

Post a Comment