पाथर्डी तालुक्यात कोविड सेंटर सुरु करणार - अमोल गर्जे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 10, 2021

पाथर्डी तालुक्यात कोविड सेंटर सुरु करणार - अमोल गर्जे

 पाथर्डी तालुक्यात कोविड सेंटर सुरु करणार - अमोल गर्जे




नगरी दवंडी

खरवंडी कासार / प्रतिनिधी  

भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष  अमोल गर्जे व मित्र मंडळ  पाथर्डी तालुक्यामध्ये अतिथी या मंगल कार्यालय कोविड सेंटर उभारणार आहेत पाथर्डी तालुक्यात कोरोना ग्रस्त  दिवसानदिवस  वाढ होत आहे त्यामुळे त्यांचा हा निर्णय घेण्यात आला आहे पाथर्डीकराना यांना दिलासादायक आहे, अमोल गर्जे यांनी सामाजिक बांधिलकी जपत हा निर्णय घेण्यात आला आहे  आज अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना बेड मिळत नसून त्यामुळे पाथर्डी तालुक्यात आता अमोल भैया मित्र मंडळ यांच्या वतीने लवकरच कोरोना सेंंटर सुरू होत आहे असे अमोल गर्जे यांनी सांगितले  नागरिकांना कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे . विनाकारण घराच्या बाहेर पडू नये ताप सर्दी अंगदुखी आले की तात्काळ उपचार घ्यावेत, माझे कुटुंब माझी जबाबदारी , या संदेशद्वारे काळजी घेण्याचे आहवान केले

No comments:

Post a Comment