मेजर मनोज गुंजाळ यांचे दुःखद निधन
नगरी दवंडी
अहमदनगर- सध्या तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले मेजर मनोज गुंजाळ यांचे दुःखद निधन झाले त्यांचे वय तीस वर्ष होते त्यांच्या मागे आई-वडील ,पत्नी, मुलगा बहीणअसा परिवार आहे त्यांनी आपली नोकरी मुख्य शाखेतील एलसीबी, कोतवाली आणि सध्या ते तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये नोकरीत होते.
अतिशय होतकरू, कामसू म्हणून त्यांची ख्याती होती एलसीबी च्या अनेक कारवायांमध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता .महाविद्यालय व त्यानंतर नोकरीच्या काळात राष्ट्रीय खेळाडू म्हणून ते गाजलेले होते. त्यांच्या अल्पशा वयात जाण्याने मोठी हळहळ व्यक्त होत आहे सेवानिवृत्त प्राचार्य व व जिल्हा परिषदेचे माजी सभापती रघुनाथ झीने सर यांचे जावई होत
No comments:
Post a Comment