मृत्यू दाखले काढण्यासाठी रांगा... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 24, 2021

मृत्यू दाखले काढण्यासाठी रांगा...

 मृत्यू दाखले काढण्यासाठी रांगा...


अहमदनगर ः शहरात कोरोना रुग्णसंख्येत घट झाली असताना कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पडलेल्या रुग्णांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मनपाच्या माहिती सुविधा केंद्राजवळ आज सोमवारी सकाळी मृत्यू दाखले काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती (फोटो - राजू खरपुडे, नगर)

No comments:

Post a Comment