कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे मृत्यू दाखले घरपोच करा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, May 26, 2021

कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे मृत्यू दाखले घरपोच करा.

 कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे मृत्यू दाखले घरपोच करा.

शिवराष्ट्र सेनेची मनपा प्रशासनाकडे मागणी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
कोरोना संसर्ग जालेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मृत्यु च्या दाखल्या साठी तासंन तास रांगेत उभे राहवे लागत आहेत. तरी देखिल दाखला मिळण्याची शाश्वती नसते. शासनाने आदेशात पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास संसर्ग धोका सांगितला आहे. मनपा च्या बाहेर दाखल्या साठी जमते त्या पासून मनपा च्या क्लार्क व कामगांराना सुध्दा कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. गर्दी मुळे कोरोना मृत्यु जालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना घर पोहच व पोस्टाने दाखले देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी मनपा आयुक्त व उपायुक्तांकडे शिव राष्ट्र सेना पक्षाचे शहराध्यक्ष श्री अरून खिची यांनी केली आहे.
या वेळी दलित आघाडी जिल्हाध्यक्ष माझी नगरसेवक अनिल शेकटकर यांनी या शहरात नवखे आलेले आयुक्त शंकरराव गोरे साहेब व उप आयुक्त डांगे यांना कोरोना -19 या संसर्गजन्य पॉजिटीव संख्या 4000 हजारावर  घेली होती ती आज मितीला 83 शीवर आली आहे. हे यशस्वी प्रयत केले आहे. तरी कोवीड रुग्णांचे कोवीड मुळे मृत्यु झाले त्यांचे दाखले घरपोहच देण्यात यावे ही व्यवस्था मनपा ने करावी यात नागरिकांना ज्या चकरा माराव्या लागत आहे. त्या वाचतील व हॅरेशमेंट होणार नाही. असे निवेदन आयुक्त व उपआयुक्तांना देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here