परिवर्तन प्रतिष्ठान संचलित मुंगुसवाडे येथे कोवीड केअर सेंटर सुरू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, May 18, 2021

परिवर्तन प्रतिष्ठान संचलित मुंगुसवाडे येथे कोवीड केअर सेंटर सुरू

 परिवर्तन प्रतिष्ठान संचलित मुंगुसवाडे येथे कोवीड केअर सेंटर सुरू

नगरी दवंडी/प्रतिनिधी

खरवंडी कासार ः मुंगुसवाडे येथे परिवर्तन प्रतिष्ठान संचलित आपल्या भालगांव च्या सरपंच डॉ.मनोरमाताई खेडकर यांच्या आईवडिलांच्या नावाने स्व. सौ. इंदुमती व जगन्नाथराव बुधवंत (खड ) कोवीड केअर सेंटर चे उदघाटन भालगाव गावचे सुपुत्र मा. दिलीपराव खेडकर साहेब, प्रदुषण आयुक्त आणि सिध्देश्वर संस्थान शिरूर चे अध्यक्ष हभप स्वामी विवेकानंद शास्त्री यांच्या हस्ते पार पडले .  या प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, भाजपा राज्य यवती प्रमुख भज अ‍ॅड भाग्यश्री ढाकणे ,प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तालुका अरोग्य अधिकारी भगवान दराडे,  हायकोर्ट अ‍ॅड. मुंगसवाडे सुपञ अविनाश  खेडकर,पंचायत  समिती सदस्य केकाण,  वंचित बहुजनचे  दादासाहेब खेडकर , मुगुसवाडे सरपंच ,उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गुळवे सर,हभप गहिनीनाथ गुरूजी, ग्रामपंचायत सदस्य केशव खेडकर, तुकाराम तात्या, प्रा.परमेश्वर खेडकर, बाळासाहेब खेडकर,  जय लहुजी युवा नेते अभिमान कांबळे ,संजय बेंद्रे, कमलाकर, सागर कासुळे, तुकाराम केदार, मनोज खेडकर,  रूशिकेश खेडकर इ.उपस्थित होते.No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here