शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, April 16, 2021

शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

 शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

जिल्ह्यातील कोरोना स्थिती हाताबाहेर


अहमदनगर  ः
नगर शहर व जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे. काल तर जिल्ह्यात उच्च्यांकी कोरोना रुग्ण आढळले आहेत. शहरात रुग्णांना हॉस्पिटल मिळत नाही ,तर ऑक्सिजनचा तुटवडा, व्हेंटीलेटरची कमतरता, रेमेडिसीवर रुग्णांना मिळत नाही. खाजगी हॉस्पिटल रुग्णांना दाखल करून घेत नाही. राज्याच्या आरोग्य विभागाने जो जिल्ह्यासाठी कोटा ठरवून दिला आहे त्या मानाने नगर जिल्ह्याची कोरोना परिस्थिती पाहता दिलेला कोटा कमी पडत आहे. त्यामध्ये तातडीने वाढ करून त्वरित पावले उचलावीत असे आवाहन शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here